प्रसाद नरेंद्र कुंटे
उपप्राचार्य (कनिष्ठ विभाग) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.
गणित विषय शिक्षक
गणित विषयतज्ञ समिती सदस्य , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ , बालभारती , पुणे
विद्यार्थी विज्ञान मंथन
प्रज्ञा मॅथेमॅटिक्स संस्कृत च्या माध्यमातून इयत्ता अकरावी ते एमएससी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणिताबद्दल मार्गदर्शन
नियामक तसेच शिक्षक निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक
न्यूज इंटरप्रिटेशन या गुगल मान्यताप्राप्त वेबसाईटसाठी अभ्यासोनी प्रकट व्हावे ही लेखमाला
आर्यनंदी परिवाराकडून आदर्श शिक्षक पुरस्कार
श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड , सोलापूर संपर्क कार्यालय प्रमुख.